सध्या शहराशहरांत, गावखेड्यांत स्वच्छ सर्वेक्षणाची भरपूर चर्चा आहे. तेव्हा, नेमके हे स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे काय? त्यासाठीचे निकष कोणते? आणि कोणत्या शहरांनी आजवर या सर्वेक्षणात माजी मारली, याचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
सार्वजनिक संपत्तीच्या अशा प्रकारच्या नुकसानीबाबत कडक कायदे असूनही बरेचदा आंदोलनकर्त्यांना अटक झाली तरी नुकसानीच्या वसुलीच्या नावाने बोंबाबोंबच दिसते. या पार्श्वभूमीवर योगी सरकारने दाखवलेल्या कडक पवित्र्याचं स्वागत तर करायला हवंच, पण आंदोलनकर्त्यांची सार्वजनिक तसेच खाजगी संपत्तीला हातही लावायची हिंमत होणार नाही, इतकी कायद्याची भीती निर्माण करायला हवीच.
ठाणे जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवढा विभागाच्या माध्यातून ‘स्वच्छ सर्वेक्षण मोहीम’ राबवण्यात येणार असून ‘संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचा’ असं म्हणत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेचा संदेश देत महिनाभर चित्ररथ फिरणार आहे