कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पहिल्या महिला अभियंता म्हणून रोहिणी लोकरे यांनी आपल्या कामातून समाजात एक विशेष स्थान मिळविले आहे. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...
Read More
मालदीवमध्ये नुकतीच राष्ट्रपतीपदाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यात पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद मुइज्जू यांनी विद्यमान राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला. याआधी २०१८ मध्ये अब्दुल्ला यामीन यांचा पराभव करून इब्राहिम सोलिह राष्ट्रपती बनले होते.
सुप्रसिद्ध स्थापत्यशास्त्रतज्ज्ञ(R.C.C. Consultant,Structural Engineer) महादेव रामनगौडा पाटील आज शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी वयाच्या ८१व्या वर्षात पदार्पण करित आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे बंधू आर. आर. पाटील यांनी त्यांच्या भावाला दिलेल्या शुभेच्छा...
समृद्धी महामार्गावर होणार्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’ संस्थेच्या ’सिव्हिल इंजिनिअरिंग’ शाखेच्या परिवहन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच उपयुक्त संशोधन प्रसिद्ध केले. ‘महामार्ग संमोहन’ अर्थात ‘रोड हिप्नोसिस’ हे महत्त्वाचे कारण ३३ टक्के अपघातास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला. रोजच्या स्थळी जाण्यासाठी मानवामध्ये स्वयंचलितता यंत्रणा असते.