शाहीनबागेत सुरु झालेल्या बुलडोझर कारवाईस स्थानिकांचा जोरदार विरोध बघायला मिळत आहेत. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेकडून ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईला होणाऱ्या नागरिकांच्या विरोधामुळे या कारवाईस पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे
Read More
आसाममध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा मतदारांवर प्रतिकूल परिणाम झाला. म्हणूनच सोनोवाल वनवासी समाजातील असूनही मतदारांनी याकडे लक्ष दिले नाही. हा मुद्दा यासाठी महत्त्वाचा ठरतो. कारण, आसामच्या इतिहासात एक वनवासी व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.२०२१ हे वर्षं अजूनही जरी कोरोनाच्या छायेखाली असले आणि कोरोनाची लाट पूर्णपणे नाहिशी झालेली नसली, तरी राजकीय क्षेत्रातल्या स्पर्धेला आणि हाणामारीला मात्र ऊत आलेला दिसतो. या वर्षी एप्रिल/मे महिन्यात तब्बल पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणु
एक ते गांधी होते ज्यांनी हिंसा आयुष्यभर नाकारली. अहिंसेचा पुरस्कार केला आणि जगाला ‘अहिंसा परमो धर्म:’चा संदेश दिला. पण, आज हे दोन ‘गांधी’ बंधुभगिनी आहेत, जे हिंसा आणि अराजकवादी तत्त्वांना कवटाळताना दिसतात. तेव्हा, अशा ‘अराजक गांधीं’चा देशाने खरा चेहरा ओळखून खरी ‘गांधीगिरी’ करावी.