गुजरात राज्यातील राजकोटमध्ये प्रेमविवाह केलेल्या कट्टरपंथी पत्नीने आपल्या मुलाचा खतना केला. पतीच्या नकळत तिने आपल्या आई वडिलांच्या मदतीने हे कृत्य केले. मुलाने गुप्तांग दुखत असल्याची तक्रार केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Read More
या लेखमालिकेत आपण पृथ्वी व पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडी(Natural phenomena) तसेच विविध शोध आणि कामाच्या पद्धती (various discoveries and methods of work) यांसंबंधी माहिती घेणार आहोत.