नव्वदच्या दशकात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच झपाट्याने झालेलं विस्तारीकरण आणि वाढणाऱ्या औद्योकीकरणामुळे शहरावर व परिसरावर झालेल्या परिणामाची कथा प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटातून आपल्यासमोर आणली
Read More