( Uttarpradesh )उत्तर प्रदेशात खाद्य पदार्थांमध्ये अखाद्य पदार्थ आणि घाणीचे भेसळ केल्यास कठोर शिक्षा होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा प्रकारांविरोधात लवकरच कायदा आणण्याची घोषणा केली आहे.
Read More
गोपनीय माहितीच्या आधारे दि. १५ मार्च २०२१ रोजी सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांनी त्यांच्या पथकासह ओमकार ट्रेडिंग कंपनी व मे. शिवय ट्रेडिंग कंपनी, सातिवली, वसई (पु) या दोन खाद्यतेल रिपॅकींग करणाऱ्या आस्थापनांवर छापा टाकला.
दूध आणि अन्नपदार्थ भेसळ करणाऱ्यांविरुद्ध आता कडक कारवाई करण्यासंबंधीचे विधेयक विधानपरिषदेत मांडले जाईल असे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.