ठाण्याला ऐतिहासिक वारसा असून येथील प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे म्हणजे या शहराचे मानबिंदू आहेत. यातीलच एक असलेले ठाणे मध्यवर्ती कारागृह आजही क्रांतीवीराच्या बलिदानाची साक्ष देत आहे. याच कारागृहात शिक्षा भोगत असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदनामला पाठविण्यात आले. तो कारागृहातील ऐतिहासिक खाडी 'दरवाजा' स्वा.सावरकरांच्या पराक्रमाची 'साक्ष' देत आजही शाबुत आहे. कारागृहातील फाशी गेटपासून २०० फुटावर असलेले हे बंद द्वार खुले करून त्याचे स्मारकात रुपांतर करावे. यासाठी आ.स
Read More
सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे ठाणे मध्यवर्ती कारागृह परिसरात 'ठाणे मुक्ती दिन' साजरा करण्यात रविवारी साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आ. संजय केळकर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते