(Biological Smuggling) अमेरिकेत जैविक सुरक्षा व्यवस्थेवर धोका निर्माण करणाऱ्या आणखी एका प्रकाराने खळबळ उडवली आहे. चीनमधील वुहान येथील हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करत असलेल्या चेंग्झुआन हॅन या महिला संशोधकाला अमेरिकेत जैविक पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एफबीआयने ८ जून रोजी डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन विमानतळावर ही कारवाई केली.
Read More