जगातील दिग्गज कंपनी गुगल आता एआयच्या क्षेत्रात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. काही रिपोर्टनुसार, गुगल चॅटबॉट स्टार्टअप क्यारेक्टर.एआय मध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. गुगल आपल्या क्लाउड सेवा आणि टेन्सर प्रोसेसिंग युनिट्समध्ये आधीपासूनच क्यारेक्टर एआय या चॅटबॉटचा वापर करत आहे.
Read More