Chandrayaan 3

'माझा देवाशी विशेष संबंध' : विजयादशमीला इस्रो प्रमुखांनी भद्रकाली मंदिरात मुलांसाठी केले 'विद्यारंभम'!

'चांद्रयान ३' आणि 'गगनयान'च्या नुकत्याच झालेल्या यशस्वी चाचणीमुळे भारतातील अंतराळ क्षेत्रात काम करणारे प्रत्येकजण उत्साहित आहे. आता विजयादशमीच्या निमित्ताने दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रो प्रमुख एस सोमनाथ केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पूर्णमिकवु मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. यादरम्यान त्यांनी विश्वाच्या रहस्यांसाठी सुरू असलेल्या आध्यात्मिक शोधाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की एक अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून ते अंतराळातील रहस्ये सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

Read More

भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार ; चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या काही मैलावर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताची चांद्रयान ३ मोहिम सॉफ्ट लँडिंग करण्याच्या अंतिम टप्प्यात असून भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी नव्या इतिहासाची नोंद केली जाणार आहे. इस्त्रोने २००८ साली चांद्रयान मोहिमेचा शुभारंभ करून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर २०१९ साली चांद्रयान २ च्या माध्यमातून विक्रम लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला होता. परंतु, या मोहिमेत पाठविलेले ऑर्बिटर अद्याप चंद्राच्या कक्षेत फिरत अ

Read More

चंद्रानंतर आता सूर्याचे वेध! PM म्हणाले- जिथे कोणताही देश जाऊ शकत नाही तिथे...

इस्रोच्या 'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगमुळे भारताने जगभरात भारताचा गौरव केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करताना म्हणाले, “माझ्या सर्व परिवारातील सदस्यांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आत्मा धन्य होतो. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्राच्या जीवनाचे चिरंतन चैतन्य बनतात. हा क्षण अविस्मरणीय आहे, हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंख आहे, हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे, हा क्षण संकटांचा महासागर पार करण्याचा आहे, हा क्षण विजयाच्या चंद्रमार्गावर

Read More

आजचा दिवस १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे चांद्रयान ३ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारताच्या यशाकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळलेल्या होत्या. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून चांद्रयान ३ ची वाटचाल जगाच्या कानाकोपऱ्यात बघितली जात होती. भारतात देखील एकत्र येऊन नागरिकांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. महाराष्ट्रात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरि

Read More

रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का; 'लुना २५' लँडिंगच्याआधीच क्रॅश

रशियाच्या महत्त्वाकांक्षी 'लूना २५' चांद्रयान क्रॅश झाले असून यान लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यात भरकटले. त्यामुळे रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, रशियाने भारताकडे या मोहिमेसाठी मदतीचे आवाहन केले होते. परंतु, रशियाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे स्वप्न आता भंगले आहे. त्यामुळे आता रशियाच्या अयशस्वी चांद्रमोहिमेनंतर भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेकडे संपूर्ण लक्ष असणार आहे. सध्या भारताचे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असून २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिं

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121