अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीय मूळ वंशाच्या फिलीस्तानी समर्थक आणि हिंदूविरोधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या Riddhi Patel ला नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आले आहे. सेंटर ऑफ रेस, पावर्टी एन्ड एनवायरनमेंट’ या संस्थेत ती कार्यरत होती. या संस्थेने आपल्या एक्स अकाऊंटवर रिद्धीला नोकरीवरुन कमी केल्याची माहिती दिली आहे. एक्सवर पोस्ट करत सीआरपीईने म्हटले आहे की, हिंसा, अनैतिक व्यवहार आणि धमक्यांची आम्ही कठोर निंदा करत आहेत. सीआरपीईने म्हटले आहे की, याच कारणास्तव रिद्धि पटेलला बरखास्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला."
Read More