सध्या सोशल मीडियावर ‘घिबली’ स्टाईलने आपल्या फोटोंना इफेक्ट देण्याच्या एका ट्रेंडची चांगलीच चलती आहे. पण, नेमका हा ‘घिबली’ प्रकार तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. तर जपानमधील ‘स्टुडिओ ‘घिबली’ हा केवळ एक स्टुडिओच नाही, तर ती एक संकल्पना आहे, एक अनुभव आहे. ‘स्टुडिओ घिबली’च्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने जपानी संस्कृती, समृद्ध निसर्ग, मानवी भावना आणि कल्पनारम्य कथांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. तेव्हा, या ट्रेंडच्या निमित्ताने अॅनिमेशनची जादूई नगरी असलेल्या ‘स्टुडिओ घिबली’च्या दुनियेची ही सफर...
Read More
भारत अॅनिमेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या मार्गावर असून भारत येत्या काळात जगभराला सामग्री पुरवेल, असे दिसून येते. विविध क्षेत्रांत भारत आत्मनिर्भर होत असताना, या क्षेत्रातही त्याचे वाढते योगदान त्याला प्रमुख जागतिक खेळाडू अशी ओळख मिळवून देणारी ठरणार आहे.
भारत या वर्षी प्रथमच द अॅनेसी इंटरनॅशनल अॅनिमेशन फेस्टिव्हल (एआयएएफ) मध्ये सहभागी झाला आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ एआयएएफमध्ये गेले आहे. भारत अलीकडे व्हीपीएक्स आणि अॅनिमेशन बनवण्याच्या क्षेत्रात प्रगती करत आहे.
२०१८ मध्ये समीरने आपलं स्वत:चं ‘प्रॉडक्शन हाऊस’ असावं, हे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केलं. ‘नवयान फिल्म’ नावाची कंपनी सुरू केली. ‘व्हिडिओ अॅडव्हर्टायझिंग’, ‘अॅनिमेशन’, ‘ग्राफिक डिझाईन’, ‘फोटोग्राफी’ आदी सेवा तो देऊ लागला. ‘कॉर्पोरेट’ कंपन्या, सूक्ष्म-लघु-मध्यम दर्जाचे उद्योग यांच्यासाठी ‘नवयान फिल्म्स’ जाहिरात, ‘ग्राफिक डिझाईन’, फोटोची सेवा देते. गेल्या दोन वर्षांत ३० पेक्षा अधिक ग्राहकांना ‘नवयान’ने सेवा दिलेल्या आहेत.
‘टूडी’, ‘थ्रीडी’ डिझायनिंग, ‘आर्किटेक्चरल अॅनिमेशन’, ‘इंडस्ट्रियल अॅनिमेशन’, ’लोगो अॅनिमेशन’ यासारख्या सेवांमध्ये विजय ठेलेंच्या ’टॉपआर्च’ने स्वत:चा ठसा उमटविला आहे. ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ ही जैन उद्योजकांची सर्वोच्च संस्था बंगळुरूमध्ये सर्वसामान्य जैन समुदायासाठी हजारो घरांची वसाहत उभारत आहे. या वसाहतींच्या ‘थ्रीडी’ डिझायनिंगचे काम ठेलेंच्या ‘टॉपआर्च’ने केले आहे.
‘छावा’ असे या थ्रीडी ॲनिमेशनपटाचे नाव असून भावेश प्रोडक्शनचे भावेश पाटील आणि शार्कफिन स्टुडिओचे ऋतूध्वज देशपांडे यांच्या प्रयत्नांतून हा थ्रीडी ॲनिमेशनपट साकारला जात आहे
कोरोना काळात लढलेल्या सगळ्या फ्रंट वॉरीयर्संना लसीकरणासाठी दिले गेलेले प्राधान्य उचितच आहे. पण, याच काळात जीवाची परवा न करता सेवा देणाऱ्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कोविड भत्त्याचा मात्र राज्य सरकारला विसर पडलेला आहे. जाणून घेऊया याविषयी...
या बहुभाषी चित्रपटाने तब्बल १ अब्ज अमेरिकी डॉलरची कमाई करत एक नवीन विक्रम रचला आहे. आणि त्याचबरोबरीने विल स्मिथचा देखील हा सर्वोत्तम कमाई केलेला चित्रपट ठरला आहे.