( block on Central Railway to remove girder ) कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डी-लॉन्चिंग करण्यासाठी शनिवार, दि. २९ व रविवार, दि. ३० रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
Read More
मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवरील ३ दिवसीय जम्बो मेगाब्लॉक कालावधीत राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याने सदर दिवसांची भरपाई देण्यात यावी, असे परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आले आहे.
उत्तर मध्य रेल्वेत नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. उत्तर मध्य रेल्वेतील रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून १० वी पास आणि ITI उमेदवार या भरतीकरिता अर्ज करू शकतात. उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून 'प्रशिक्षणार्थी' या पदाच्या एकूण १,६९७ जागा भरल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेने (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ) दि. २५.६.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे महिला कर्मचार्यांसाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करून जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन आणि रजोनिवृत्ती याचा भाग म्हणून जागरूकता चर्चा आयोजित केली.
रविवारी १४ मार्च रोजी मध्य रेल्वे आणि मुंबई विभागात मेगा ब्लॉक राहणार आहे. रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
मालगाडी, पार्सल गाड्यांच्या सुरक्षित संचालनासाठी वॉर रूम
काळानुरुप बदल स्वीकारले तरच स्पर्धेत टिकता येते हा विश्वाचा नियम आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने बदल स्वीकारत व्यवसायीकतेकडे पाऊल टाकले आहे.खाजगी उद्योजकांच्या प्रदर्शनीत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने स्टॉल लावून तसे संकेतच दिले आहे.