देशभरात दरवर्षी गणेशोत्सवाची आवर्जून वाट पाहिली जाते. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा उत्सव असतो. या काळात हजारो कोटींची उलाढाल होत असते. गणेश मूर्ती तयार करणार्या कसबी हातांना यामुळे काम मिळते. परंतु, मागील काही वर्षांत मातीच्या गणेशमूर्तींपेक्षाही ’प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती तयार करण्याचे प्रमाण वाढले होते. यंदा महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता सकारात्मक पाऊल टाकले आहे.
Read More
'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने (सीपीसीबी) जाहीर केलेल्या अहवालामध्ये देशातील १२२ प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे मुंबईतील वायुप्रदूषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई जगातील वरच्या कडक प्रदूषण असलेल्या दहा शहरांमध्ये पोहोचले होते. पण हे मुंबईचे ‘एक्युआय’ निर्देशांक कमी प्रदूषित शहरांच्या यादीत नवव्या स्थानावर समुद्रावरील वाहत्या वार्यामुळे ७१ वर पोहोचले आहे.