नवी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानातील एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. या विमानातील दोन महिलांमध्ये झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी पायलटला या विमानाचे आपत्कालीन लँडीग करणे भाग पडले.
Read More