अनेकांसाठी स्वप्नपूर्ती असलेल्या लक्झरी कार मर्सिडीजची मुख्य कंपनी मर्सिडीज बेंझ यंदा व्यवसायातही टॉप गिअर वर पहायला मिळत आहे. कोविड काळानंतरही भारतात मर्सिडीजची अमाप मागणी असल्याने यंदाचे वर्ष कंपनीसाठी विक्रीच्या दृष्टीने सर्वात मोठे वर्षं असेल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
Read More