'पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड’ अर्थात ‘पीएमपीएमएल’चे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) गेल्या १६ वर्षांत १९ वेळा बदलले, अशी आकडेवारी पुढे आली आहे.
Read More
भारतीय समाजकारणात उद्योगविश्व समृद्ध व्हावं, यासाठी इथल्या भूमिपुत्रांच्या तत्त्व आणि कार्यप्रणालीशी सुसंगत उद्योजकता वाढीस लागावी, यासाठीचे काम ‘ट्रान्सग्लोबल इंटरप्रेन्युअर चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज फॉर अॅग्रीकल्चर’ करते. उद्योजकांपुढे असलेल्या आवहानांना सामोरे जाण्याचे बळ चेंबर्स देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांचा वारसा घेऊन कार्य करणार्या या कंपनीचे अध्यक्ष आणि ‘सीएमडी’ आहेत चंद्रकांत जगताप. त्यांच्या उद्यमशीलतेचा इथे घेतलेला आढावा...
राज्यातील पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने ६८१३ कोटींची मदत करणार असल्याची घोषणा आज केली.
भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी शास्त्रज्ञ मागील बर्याच काळापासून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ असलेल्या रोबोटची निर्मिती करत आहेत