CIDCO

भूमिपुत्रांच्या ४० वर्षे जुन्या लढ्याला अखेर यश ; उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील लाभार्थ्यांसाठी सिडकोची ऐतिहासिक सोडत ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते वाटप

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील भूमीपुत्रांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. ४० वर्षापासून १२.५% योजनेअंतर्गत देय भूखंड प्रलंबित असलेल्या ३१९ पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इरादापत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रालयातील दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले.

Read More

‘सिडको’ कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी आमदार मंदा म्हात्रे यांचा पुढाकार

नवी मुंबई : ‘मुंबई लेबर युनियन’ (संलग्न : हिंदू मजदूर सभा)तर्फे ‘सिडको’ महामंडळातील ३०० कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांकरिता ‘सिडको’ ( CIDCO ) भवनसमोर पुकारलेल्या धरणे आंदोलनाला आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी उपस्थिती दर्शवली. कर्मचार्‍यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले यांच्या दालनात तातडीची बैठक घेतली. या कर्मचार्‍यांचा मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्यात, असे आदेश आमदार म्हात्रे यांनी सहव्यवस्थापकीय संचालक कर्डीले व उपस्थित संबंधित अधिकार्‍यांना दिले.

Read More

लोकलसाठी सहा नवीन रेल्वे स्थानके लवकरच सुरू होणार

मध्य रेल्वे लवकरच मुंबईकरांना अधिक रेल्वे स्थानकांची सुविधा देणार आहे. मुंबई लोकल ट्रेनसाठी लवकरच सहा उपनगरीय रेल्वे स्थानके सुरू होणार आहेत. यामध्ये उरण मार्गावरील पाच आणि दिघे रेल्वे स्थानकावरील ठाणे-वाशी मार्गावरील एका मार्गाचा समावेश आहे. सहाही रेल्वे स्थानकांच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उरण मार्गावरील गव्हाणपाडा, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही स्थानके आहेत.सध्या मध्य रेल्वेची मुंबईत ८० स्थानके असून ही संख्या आता ८६ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या एकूण ३७ लोकल ट्रेन स्थानकांसह,

Read More

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव : राज ठाकरे

भाजप आमदार प्रशांत ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121