हवामान बदलाशी झगडण्याकरिता चांगल्या उपाययोजना करणाऱ्या ६५ देशांच्या यादीत भारताला दहाव्या स्थानावर नामांकित करण्यात आले आहे (india get 10 rank in CCPI). जर्मनवाॅच, न्यूक्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट अॅक्शन नेटवर्कने प्रकाशित केलेल्या 'क्लायमेट चेंज पर्फोमन्स इन्डेक्स' या अहवालात भारताला दहावे स्थान देण्यात आले आहे (india get 10 rank in CCPI). पहिल्या दहा क्रमाकांमध्ये 'जी-२०' देशांमधील केवळ भारत आणि इंग्लड या देशांचा समावेश आहे (india get 10 rank in CCPI). याच अहवालात भारत गेल्यावर्षी सातव्या क्रमांकावर
Read More
The Advertising Standards Council of India (ASCI) ने Central Consumer Protection Authority (CCPA) शी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप बसवण्यासाठी कडक निर्बंध घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. विशेषतः सीसीपीए (CCPA) ने एएससीआय (ASCI) ला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आपल्याकडे पाठवण्याची विनंती केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या जाहिरातींवर कारवाई होऊ शकते.
राम मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सामान्य लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता त्यांना चांगलाच दणका बसला आहे. प्रभु श्री रामांच्या प्रसादाच्या नावाने ॲमेझॉनवर मिठाई विकली जात असल्याची माहिती पुढे आली असून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने याबाबत ॲमेझॉनला नोटीस बजावली आहे.
चीनमधील सत्ताधारी ‘चायनीज कम्युनिस्ट पार्टी’च्या (सीसीपी) सक्रिय सदस्यसंख्येत कमालीची घट होत असून, लक्षावधी कार्यकर्ते संघटनात्मक जबाबदारीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हुकूमशाहीला चिनी नागरिक झुगारून देण्याच्या मानसिकतेत दिसतात. १९४९ पासून तेथे सत्तेत असलेल्या ‘सीसीपी’ची वाटचाल म्हणूनच धूसर झाली आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास येत्या २० जुलैपासून प्रारंभ होणार असून ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. संसदीय कामकाजाविषयक कॅबिनेट समितीने (सीसीपीए) अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीपीएच्या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या तारखांवर अंतिम निर्णय घेण्यात आला.
चिनी कोरोना विषाणूने संपूर्ण जगावर परिणाम केला आहे. प्रामुख्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थांवर होताना दिसत आहे. अर्थात, त्याचा अतिशय विपरित परिणाम चीनवरही होत असल्याचे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. देशांतर्गत परिस्थितीचा थांगपत्ता जगाला न लागू देणार्या चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे
विस्तारवाद आणि सत्तापिपासू लालसेने जगाशी कायम युद्ध करण्याच्या भूमिकेत असलेले शी जिनपिंग एव्हाना अधिक आक्रमक आणि शक्तिशाली बनण्याची तयारी करत आहेत. एक अलिखित असा नियम आता लिखितस्वरूपातील कायदा म्हणून मांडण्याची तयारी त्यांचा चिनी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. निमित्त आहे ते ८ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या बीजिंग येथील पक्षाच्या चार दिवसीय संमेलनाचे...