मान्सूनपूर्व पाऊसाने दिल्ली-एनसीआरला चांगलेच झोडपले आहे. गुरुवार-शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने दिल्लीतील अनेक ठिकाणी लोकांना समस्याचा सामना करावा लागला. दिल्लीतील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले, त्यामुळे अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, शुक्रवार, दि. २८ जून २०२४ सकाळी ५.३० वाजता दिल्लीच्या आयजीआय विमानतळाच्या टर्मिनल-१ वर एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि सहा लोक जखमी झाले.
Read More
खासदारकी गेल्यानंतरही सध्या वात्सवास असलेल्या दोनशे माजी खासदारांना आपले सरकारी बंगले खाली करण्याचे आदेश मोदी सरकारने दिले आहेत. बंगले खाली करण्यास येत्या सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.