पालिकेतर्फे २० लाख टेस्टिंग किटसाठी खरेदीचा प्रस्ताव
Read More
सार्वजनिक वाहतुकीची साधने तातडीने बंद करण्यात आलेली नाहीत. तिथल्या अनेक संसर्गबाधितांनी दूरदेशात प्रवास केला आणि हा प्रसार इतर देशात झाला. आपल्या लक्षात येईल, सुरुवातीला विमानतळ किंवा तत्सम ठिकाणांहून आलेल्यांना कोरोना संक्रमण झाल्याच्या बातम्या होत्या. कोरोनाबाधित चीनहून आलेल्याच्याही बातम्या होत्या. मात्र, दुसरीकडे हा विषाणू नैसर्गिकरीत्या उत्पत्ती झाल्याचाही दावा केला जातो. भविष्यातही यावर संशोधन होईल. परंतु, कोरोनाचे मूळ चीनच, हे तरी कुणी नाकारू शकत नाही.
राष्ट्रसेवा म्हणून कर्तव्य बजावल्याची भावना