राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण(एनसीएलएटी)ला सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली तंत्रज्ञान कंपनी बायजूच्या विरोधात दिवाळखोरी कारवाईला थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
Read More
‘डिजिटल’ उद्योगाची भाषा आत्मसात करत आज अनेक तरुण आपले उद्योग-व्यवसाय उभारत आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक उद्योगापेक्षा हे ‘डिजिटल’ उद्योग झपाट्याने वाढत आहेत. पारंपरिक उद्योजकांना कोटींची उड्डाणे घेण्यास जिथे कित्येक वर्षे लागली, तिथे हे ‘डिजिटल’ उद्योजक काहीच वर्षांत अरबपती झालेले दिसून येतात. अशाच काही अरबपती ‘डिजिटल’ उद्योजकांपैकी एक आहे बायजू रवींद्रन, ‘बायजूज’चे संस्थापक!