इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाला अचानक धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना असेल. तसेच, तो यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही खेळणार नसल्याचे त्याने सांगितले.
Read More
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणे सोप्पे नसते म्हणत युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडचे कौतुक केले