परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बसस्थानक अभियाना'च्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई : एस .टी. महामंडळाच्या मुंबई सेंट्रल ( Mumbai Central ) बसस्थानक परिसराचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम २३ डिसेंबर पासून सुरू होणार असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातुन सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसेसच्या फेऱ्या २३ डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने पुढील दोन महिन्यासाठी परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. तथापि, मुंबई आगाराच्या फेऱ्या याच बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाने ठिकठिकाणी जाळपोळ करत हिंसक रुप धारण केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर बसस्थानकानवर शुकशुकाट पसरलेला आहे.
रस्त्यांवर वाहनांची, बसथांब्यांवर प्रवाशांची ही गर्दी बघून आता सरकारने गरगरुन आणि गांगरुनही जाऊ नये. खरं तर सरकारने सरकारी कर्मचार्यांसाठी एसटी, बेस्ट, तर खासगी कंपन्यांना कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी त्यांचीच वाहतूक व्यवस्था बंधनकारक केली असती, तर रस्त्यावर एवढी गर्दी कदाचित उसळलीही नसती. तेव्हा, हा सरकारच्याच नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणावा लागेल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५०० नवीन बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली
जळगाव बस स्थानकात एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांचा संप सुरू आहे. त्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तेथे देण्यात आलेला आहे.पोलिस बंदोबस्त असतंाना शनिवार ९ रोजी दुपारी दोन ते सव्वा दोन च्या सुमारास केकत निंभोरा येथील दोन महिलांचे ५ - ५ ग्रॅम चे मंगळसूत्र चोरीला गेले.
शहरातील काही ठराविक खाजगी शाळांनी शालेय प्रवेशाच्या अर्जविक्रीच्या नावाखाली पाचशे रुपयांचे माहितीपत्रक घेणे अनिवार्य केले आहे.
येथील बसस्थानकासाठी एक कोटी रुपये नूतनीकरण कामामुळे आधीच बसस्थानकाच्या चेहरा मोहरा बदलला असून प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यातच आरामदायी नवीन शिवशाही दोन बसेस दाखल झाल्या आहेत.