Bullet train

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा उभारणीला गती ; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बोगद्याचा ब्रेक थ्रू

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील समुद्राखालील बोगदा उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण उपलब्धी प्राप्त करण्यात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला यश आले आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घणसोली आणि शिळफाटा दरम्यान ५ किमी बोगदा पूर्ण झाला असून या प्रकल्पाचा ब्रेक थ्रू केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते घणसोली येथे पार पडला. यावेळी वैष्णव यांनी सर्व अभियंते व कर्मचारी, कारागीर यांचे अभिनंदन केले.

Read More

लोकसभेनंतर राज्यातील 'या' प्रमुख प्रकल्पांना गती

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आण

Read More

पुनर्प्रक्रियेद्वारे मुंबईकरांना मिळणार वापरण्यायोग्य पाणी!

सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरता येऊ शकते. ही बाब लक्षात घेत मुंबई महापालिकेकडून कुलाबा, बाणगंगा, चारकोप, माहूल, चेंबूर या मलजल प्रक्रिया केंद्रांतील पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी विकत घेण्याची तयारी कांदिवलीचे अर्थव कॉलेज, बुलेट ट्रेन प्रकल्प राबवणारी ॲफकॉन इंटरनॅशनल कंपनी आणि चेंबूरमधील व्हिडिओकॉन कॉलनीने दर्शवली आहे. महा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121