३६ दोषी मालक विकासकांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे
Read More
मुंबईतील बहुप्रतीक्षित कामाठीपुरा पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवार दि.२ रोजी कामाठीपुरा येथील मोडकळीस आलेल्या उपकर आणि विना उपकर इमारतींच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून जमीन मालकांसाठी भरपाई योजना जाहीर केली.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाचे वर्षी २१ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १४ इमारतींचाही समावेश आहे.