२०१९ जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४.९ कोटी इतक्या स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक मंदीच्या वातावरणाला पूर्णपणे झुगारत ग्राहकांनी यंदा स्मार्टफोन्सची भरपूर खरेदी केली आहे. काऊंटरपॉईंट या संशोधन अहावालानुसार, कंपनीच्या ब्रॅण्डस् आणि दिवाळी ऑफर्समुळे ही विक्री झाली आहे.
Read More