Budget

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू

बहुचर्चित "ये रे ये रे पैसा ३" या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते/दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणला मुंबई येथे सुरुवात झाली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य मंडळी उपस्थित होती. पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक, दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देणार आहे

Read More

पुढे कुमारच्या आयुष्यात काय घडणार?; समांतर २चा टीझर प्रदर्शित

अभिनेता स्वप्नील जोशीने समोर आणला समांतर २चा टीझर, ट्रेलर २१ जूनला येणार

Read More

"देशाला कोरोनापेक्षा लागलेली भयंकर कीड म्हणजे राजकारण"

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा सोशल मिडियावर संताप

Read More

VIDEO : चक्क अमिताभ बच्चन यांनी केलं मराठी चित्रपटाचं प्रमोशन

'ये रे ये रे पैसा' मधील कलाकारांचे केले कौतुक !

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121