Buddha

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा हिंदूद्वेष कायम! १०८ फुटावरील भगवा ध्वज हटवला

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात पोलिसांनी भाविकांनी लावलेला १०८ फूट भगवा हनुमान ध्वज जबरदस्तीने हटवला. स्थानिकांनी याला विरोध केल्यावर पोलिसांनी लाठीचार्जही केला. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात गावकऱ्यांनी आपापसात दान गोळा करून १०८ फूट लांबीचा खांब लावला होता. त्यावर भगवा ध्वज आणि अंजनेयाची प्रतिमा होती (हनुमानजींना येथे अंजनेय म्हणतात). गावातील रंगमंदिराजवळ त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतीची परवान

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121