भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राला पुन्हा इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. या फायनलमध्ये उत्तम खेळ करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील राष्ट्रीय अॅथलेटिक्स सेंटरमध्ये हा सामना होणार आहे.
Read More
भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा सुवर्ण भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. नीरज चोप्रा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अॅथलेट नीरज चोप्रा यांच्या नेतृत्वात २७ अॅथलेट्सची भारतीय तुकडी १९ ऑगस्टपासून बुडापेस्ट, हंगेरी येथे विेजेतेपदासाठी लढणार आहे.
कुठेही असले तरी मुस्लीम व्यक्ती पाच वेळचे नमाज अगदी रस्ता आणि कामाच्या ठिकाणीही अदा करतात, हे आपण पाहतो. मग मुस्लीम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये तर लोक नमाज प्राधान्याने पढत असतील. पण, या पाकिस्तानमध्ये चिनी कंपन्यांनी या कर्मचार्यांना कंपनीत कामाच्या वेळेस नमाज पडण्यास मनाई केली आहे. हा चिनी कंपन्यांचा नियम पाकिस्तानी मुस्लीम इमानेइतबारे पाळतातही.... तर अशीही चीनची दहशत.
संपूर्ण जगभरात प्रथम आर्थिक आणि त्यानंतर राजकीय नियंत्रण प्रस्थापित करण्याची चीनला खुमखुमी आहे. त्या दृष्टीनेच चीनचा सर्व कारभार चालत असतो. केवळ आशियातच नव्हे, तर जगातही चीन हीच एक महासत्ता राहू शकते, यावर चीनचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच एकाच वेळी जगातील गरीब राष्ट्रांमध्ये भरमसाठ आर्थिक गुंतवणूक करायची, त्यांना हळूहळू आपले मांडलिक बनवायचे आणि अमेरिका, जपान, भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशांना आव्हानही द्यायचे, असे चीनचे धोरण आहे. त्यातही प्रामुख्याने आफ्रिकेसह मध्य आणि पूर्व युरोपच्या देशांमध्ये चीनने आपल
सध्या वादाच्या भवऱ्यात अडकलेल्या कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन आता यूएसए नेटवर्कच्या वेब सिरीजमध्ये एका भारतीय महिलेच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. 'ट्रेडस्टोन' नावाच्या या सीरिजच्या चित्रीकरणाला नुकतेच बुडापेस्ट पासून सुरुवात झाली.