अधारणीय शारीरिक वेगांच्या श्रृंखलेतील या लेखामध्ये श्रमश्वासामुळे होणार्या तक्रारींवरील उपाय सविस्तर बघूया. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे, श्रमश्वासाच्या आवेगाला जर रोखले, तर शरीरातील वाताच्या प्राकृतिक गतीला निर्बंध निर्माण होतो. शरीरातील प्राकृत वाताचा अवरोध तरी निर्माण होतो किंवा त्याच्या वेगात बिघाड उत्पन्न होतो (अति किंवा कमी गती) शरीरात प्राकृततः वाताचे पाच प्रकार आहेत. प्रत्येक वायु प्रकाराचे स्वतःचे असे विशिष्ट स्थान व कार्य आहे. यातील ज्या उपप्रक्रारामध्ये बिघाड (दोष) उत्पन्न होतो, त्यानुसार शरीरा
Read More
अमेरिकेच्या आग्नेय दिशेला असलेल्या दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनात, डॉल्फिनच्या श्वासामध्ये चक्क ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडले आहेत. अमेरिकेतील संशोधकांच्या चमूने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, डॉल्फिन जेव्हा श्वास घेण्यासाठी वर येतात, तेव्हा ‘मायक्रोप्लास्टिक्स’ श्वासाद्वारे आत घेतात. शास्त्रज्ञांना डॉल्फिनच्या श्वासामध्ये ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे डॉल्फिनच्या फुफ्फुसांना आणि एकूणच आरोग्याला होणार्या संभाव्य हानीबद्दल चिंता निर्माण झाली आ
बिहारच्या रक्सौलच्या सरकारी रुग्णालयाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक डॉक्टर मद्यपींची जुगाड वापरून तपासणी करत आहे की त्यांनी दारू प्यायली आहे की नाही. कागदावर फुंकर मारून डॉक्टरांनी ९ जणांना मद्यधुंद घोषित केले, त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कल्याण डोंबिवलीतील वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता खालावली असून एक्यूआय इंडेक्सने 200 ची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे दमा किंवा श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
सर्व भारतीय शास्त्रांचा आधार योगशास्त्र असल्यामुळे, भारतीय परंपरेत योग बरेच आहेत. भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, अध्यात्मयोग, मंत्रयोग यांसारख्या मोक्षाप्रत घेऊन जाणार्या मार्गांना ‘योग’ म्हणतात. अध्यात्मालाही योग लागतो काय? होय, सतत अभ्यासयुक्त संस्काराने योग प्राप्ती होते. सर्व जीवनच ज्यावेळेस विशिष्ट संस्काराने भारले जाते, त्या वेळेस त्या संस्कारांना सहज अवस्था प्राप्त होते आणि असल्या सहज संस्कारांतून योगशास्त्र उत्पन्न होत असते. असल्याच अभ्यासयुक्त सहज संस्कारांतून भारतीय संगीत शास्त्रातील गानयोग उत्पन्न
तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी व शारीरिक लक्षणे सुधारण्यासाठी दम्याच्या लोकांनी विविध प्रयोग केले आहेत. जसे की, रोजचे ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाचे योग्य तंत्र आणि नियमित व्यायाम करणे.
भारतीय चित्रपट निर्माते शौनक सेन यांच्या 'ऑल दॅट ब्रेथ्स' या माहितीपटाला ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोच्च माहितीपट पुरस्कार 'लुडिओ पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार 'गोल्डन आय' पुरस्कार म्हणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पक्ष खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले.
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
१० जुलैला ‘ब्रीद’चा दुसरा सिझन अॅमॅझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित!