अंबोरे कुटुंबाचा भंगार विक्रीचा व्यवसाय. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशात २२ वर्षीय मुलगा तरुण आजारी पडला. त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. हातात पैसा नाही आणि कुटुंबाचं भविष्य असलेला तरुणही आजारी. अशा परिस्थितीत विवंचनेत सापडलेल्या पालकांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली.
Read More
डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार असल्याची दिली माहिती
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अधिकृत ट्विटवरून माहिती
ब्रीच कँडीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरु
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार दि. २९ मार्चपासुन पित्ताशयच्या आजारामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती होते. तिथे त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आज शनिवार दि.३ एप्रिलला पवारांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले .
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या महिनाभरापासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. २८ दिवसांनंतर त्यांना सुट्टी देण्यात आली असून त्या आता घरी परतल्या आहेत. लता मंगेशकर यांनी स्वतःच ट्विटरवरून ही माहिती दिली. शिवाय सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत. तत्पूर्वी १२ नोव्हेंबरला लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते. Lata Mangeshkar get dis
राज ठाकरे यांनी आज पत्नीसह ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) १० अधिकाऱ्यांना ९ कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणात अटक केली आहे.