Bolivia

"शिंदेंसारख्या ज्युनिअर माणसासोबत काम करणार नाही, असं अजितदादा म्हणाले होते!"

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले. मात्र त्याचवेळी खासदार संजय राऊतांनी एक सवाल उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार होते. त्यावेळी एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चात होते.त्यावेळी अजितदादा म्हणाले होते की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर अशा ज्युनिअर माणसासोबत काम करणार नाही. त्याच्यासोबत काम करणे आम्हाला कठिण जाईल.", असे विध

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121