मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल कॉमेडियन आणि ब्लॉगर यश राठी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या देहराडूनमधील शीला फार्म, नंदा चौकी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी कॉमेडीच्या नावाखाली प्रभू रामाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. “जेव्हा येशूने पहिल्यांदा पाण्यावर चालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बुडाला. त्याच्या मित्राने त्याला बाहेर काढले आणि मित्र म्हणाला, येवढा अतिआत्मविश्वास तुला धड चालता येत नाही किमा
Read More
‘स्टार्टअप’ संस्कृतीची एक काळी बाजूही आहे. यात पैसे लावणारे लोक इथल्या यशावर सट्टा लावत असतात. दुसर्या बाजूला ही उत्पादने चालतात किंवा चालत नाहीत. ट्विटरच्या आजच्या स्थितीला ट्विटर चालविणारी मंडळीही कारणीभूत आहेत.
आजकाल ब्लॉगिंग किंवा ब्लॉगर्सची मोठ्याप्रमाणावर चलती आहे. हे ब्लॉगर्स वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांमध्ये प्रसिद्ध होतात आणि मग त्याच ब्लॉगद्वारे उत्पन्न देखील मिळवतात.