मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणार्या इंदूरच्या ख्रिश्चन समाजाने देशातील पहिली चार मजली कबर (लेयर्ड ग्रेव) बनवली आहे. इंदूरच्या कांचनबाग येथील ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीत अशा ६४ कबरी बनवण्यात आल्या आहेत. त्या कबरी १५ फुट खोल,साडेचार फुट रुंद आणि साडेसहा फुट लांब आहेत. यामध्ये एकूण पाच थर आहेत. त्यात सर्वात तळाशी असणारी जागा रिकामी ठेवली आहे. त्यावर एकावर एक असे चार मृतदेह पुरले जाऊ शकतात.
Read More
बिशप कार्लोस यांना ‘नोबेल’ पारितोषिक निवड समितीने ‘नोबेल’ पारितोषिक दिले ते नेमके कोणत्या शांतीतील क्रांतीसाठी? इंडोनेशियाच्या ताब्यातील ईस्ट तिमोरच्या स्वातंत्र्यासाठी शांततामय मार्गाने अहिंसक अभियान चालवल्याने की त्याच काळात गरिबाघरच्या मुलांचे लैंगिक शोषण केल्याने? की आपण केलेल्या लैंगिक शोषणाची कुठेही वाच्यता करू नये म्हणून गरिबाघरच्या मुलांना शांत राहण्यासाठी भीती दाखवल्याने?
केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी नन बलात्कार प्रकरणात जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या निर्दोष मुक्ततेविरुद्ध राज्य सरकारच्या अपीलावर नोटीस बजावली.आहे.
केरळमधील नन बलात्कार प्रकरणात बिशप फ्रँको मुलक्कल याची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला पीडित ननने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे
शहरातील त्र्यंबक नाक्याजवळ असलेल्या ‘सेंट थॉमस चर्च’ येथे असलेले बिशप शरद गायकवाड हे मागील काही दिवसांपासून फादर अनंत आपटे यांना वेगवेगळ्या कारणाने त्रास देत होते आणि त्यांचा छळही करीत होते
नाशिक रोड परिसरातील संत फिलीप चर्चचे बिशप शरद गायकवाड यांच्या विरोधात येथील उपनगर पोलीस ठाण्यात ‘सामाजिक बहिष्कृत संरक्षण कायदा-२०१६’ अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच चर्चचे पदाधिकारी असलेले रुपेश निकाळजे यांनी गायकवाड यांच्यावर मूलभूत हक्कावर गदा आणल्याची तक्रार थेट न्यायालयात दाखल केल्यावर न्यायालयाच्या आदेशाने या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
“चर्चमध्ये केलेले ‘कन्फेशन’ (कबुल केलेला गुन्हा) हे गोपनीय असते. चर्चमध्ये गुन्ह्यासंदर्भात दिलेली कबुली ही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे,” असे ‘फ्रान्स बिशप कॉन्फरन्स’च्या प्रमुख सिग्नर एरिक डी मौलिंस-ब्यूफोर्ट नावाच्या बिशपने म्हटले आहे. फ्रान्स सरकारने या बिशपला कोर्टाचे समन्स पाठवले. फ्रान्स सरकारचे प्रवक्ते ग्राबिल एटलर म्हणाले की, “फ्रान्सच्या कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही,” तर दुसरीकडे फ्रान्सच्या गृहमंत्री गेराल्ड डरमेनिन यांना बिशपला भेटण्यास सांगितले गेले. असो. वरकरणी कितीही पुरोगामी निधर्मीतत्त्व
नुकताच केरळच्या कोट्टायममधील सायरो मलबार चर्च पाला धर्मप्रांताचे बिशप मार जोसेफ कल्लारगंट यांनी ‘लव्ह जिहाद’ संकल्पनेचा पुनरुच्चार केला, त्याचबरोबर ‘नार्कोटिक्स जिहाद’ संकल्पनेची देशाला नव्याने ओळख करुन दिली.
बदनामी करणार्या सगळ्या व्हिडिओची लिंक, ओडिओ क्लिप्स आणि ‘ख्रिश्चन टाईम्स’ या युट्युब चॅनेलचे नावही ननने नमूद केले आहे.एकूणच ननच्या चारित्र्यहननाचे बिशपने केलेले प्रयत्न निंदनीय आहेतच. त्यावरही कडक कारवाई होईल, अशी अपेक्षा…
बेळगाव डायसिसच्या बिशप डेरेक फर्नांडिस यांची भगवी वस्त्र ओढून, कपाळी टिळा लावलेली छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने आणि अन्य माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाद सुरू असून डेरेक यांचा उद्देश या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा आहे, असे आरोपही करण्यात येत आहेत.
चर्चची १० हजार कोटींची मालमत्ता बिशप्सनीच हडपली
एरवी पोप यांचे समस्त ख्रिस्ती बांधवांना संबोधन-संदेशासाठी प्रसिद्ध असलेले व्हॅटिकन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.
केरळमधल्या नन बलात्कार प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भावात ‘मीडिया ट्रायल’ चालवणार्या धेंडांना आता नन्सवरील बलात्कारप्रकरणी एखादी ‘मीडिया ट्रायल’ चालवावीशी का वाटली नाही, हा मुद्दा उरतोच.
केरळमधील हे प्रकरण बिशपपदावर असलेल्या एका ज्येष्ठ ख्रिस्ती धर्मप्रसारकाने आपल्याच कार्यक्षेत्रात असलेल्या एका ननशी कसा कथित गैरव्यवहार केला, यावर झगझगीत प्रकाश टाकणारे आहे.
चर्चमधली कन्फेशन्स बंद करा; राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्राला सूचना
सायरो-मलबार कॅथोलिक चर्चचे बिशप फ्रान्सो मुलक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.