Bird

श्रीराम मंदिर परिसरात माकडे व पक्ष्यांनाही मिळणार आश्रयस्थान - दहा एकर पंचवटीत होणार निवारा

अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरात येणाऱ्या माकडांना व पक्ष्यांना सुद्धा पुरेशी व सुरक्षित जागा दिली जाणार असून त्यासाठी मोठा जलाशयही असेल. एवढेच नव्हे तर एकूण सत्तर एकरांपैकी पन्नास एकर क्षेत्र मुक्ताकाश (ओपन टू स्काय) असेल. येथे रस्ते, पुष्करणी/जलाशय असू शकतात. त्यापैकी तीस एकर क्षेत्र हरिताई व मातीचे असणार आहे. बांधकाम समितीच्या दुसऱ्या दिवसाच्या बैठकीनंतर तीर्थक्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांनी कारसेवकपुरम येथे पत्रकारांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली.

Read More

चिपळूणमध्ये २० वर्षे बिळावर कॅमेरा लावून झाला 'किंगफिशर’चा अभ्यास; ही रंजक माहिती आली समोर

चिपळूणमधील पक्षीअभ्यासकांनी तब्बल २० वर्षे सामान्य खंड्या म्हणजेच ‘कॉमन किंगफिशर’ (common kingfisher) या पक्ष्याच्या घरट्यांचे निरीक्षण करून त्याच्या विणीसंदर्भातील संशोधननिबंध प्रकाशित केला आहे. सामान्य खंड्याच्या (common kingfisher) विणीविषयीचा हा भारतामधील पहिलाच अभ्यास असून या माध्यमातून प्रथमच देशातील सामान्य खंड्याच्या विणीच्या यशाचा दर ७९ टक्के नोंदविण्यात आला आहे. सोबतच, या पक्ष्याचा प्रजनन हंगाम, अंड्यांची संख्या, अंडी उबवण्याचा काळ यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निरीक्षणेदेखील नोंदवण्यात आली आहेत. (co

Read More

‘शाही गरुडा’चे मुंबई महानगरात आगमन; रोडावलेल्या संख्येकडे पक्षीतज्ज्ञांनी वेधले लक्ष

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाही गरुडाचे (इम्पीरियल ईगल) मुंबई महानगर प्रदेशामध्ये (imperial eagle in mumbai mmr) आगमन झाले आहे. कल्याण भागात सध्या या पक्ष्याचे दर्शन होत असून हा राज्यात स्थलांतर करून येणारा सर्वांत मोठा गरुड आहे (imperial eagle in mumbai mmr). असे असले तरी, मुंबई महानगर प्रदेशात त्याच्या रोडावलेल्या संख्येबद्दल पक्षीतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हिवाळ्याच्या आगमनाबरोबर देश-विदेशांमधून अनेक पक्ष्यांचे राज्यात स्थलांतर होते. यामध्ये किनारी पाणपक्ष्यांची संख्या अधिक असली तरी शिकारी पक्ष्या

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121