येनकेन प्रकारे नेहमीच बरळणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही पतीचा कित्ता गिरवत भयंकर मुक्ताफळे उधळली आहेत.
Read More
‘वाघा बॉर्डर’ क्रॉस करून लाहोर बसने अटलबिहारी वाजपेयी लाहोरला गेले असता, राष्ट्रप्रमुखाच्या स्वागताला सेनादलाचे अधिकारी उपस्थित असावे लागतात, मुशर्रफ गैरहजर राहिले. अटलबिहारी वाजपेयी यांना मी ‘सॅल्युट’ करणार नाही, ही त्यांची घमेंड होती. कारगील युद्धात त्याच अटलजींच्या डाव्या हाताची त्यांच्या थोबाडीत बसली. अटलबिहारी वाजपेयी यांना ‘राष्ट्ररत्न’ अशी उपाधी दिली जाते आणि त्यांच्यासोबत भांडण करणार्या मुशर्रफ यांना ‘पाकिस्तान नाशक’ अशी उपाधी दिली पाहिजे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘अल अरेबिया’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारत आपल्याला भावासारखा असल्याचे म्हटले आहे. भारताशी काश्मीरसह सर्व विषयांवर गंभीर आणि प्रामाणिक चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.
अपेक्षेप्रमाणे अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघारी घेतल्याने महासत्तेचा तालिबानविरोधातील दोन दशकांचा लढा एकप्रकारे संपुष्टात आला. त्यानिमित्ताने ९/११च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर २००१ साली अफगाणभूमीत सुरु झालेल्या या संघर्षाची पार्श्वभूमी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भूमिका समजून घेणे क्रमप्राप्त ठरावे.तालिबानकडून तथाकथितरीत्या शांततापूर्ण सत्ता हस्तांतराचे संकेत समोर येत आहेत. अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने दाखवलेल्या अनपेक्षित दुबळेपणाने या दहशतवादी संघटनेचा हुरूप वाढलेला असून, आता तर अमेरिक
‘द रिलक्टंलट फंडामेन्टॅलिस्ट’ हे पुस्तक मोहसीन हमीद याने ९/११ नंतरच्या अनुभवांवर आधारित लिहिले आहे. भारतात ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट त्या पुस्तकातील कहाणीला धरूनच काढण्यात आला. तसेच, अनेक गाणी, नाट्य, साहित्यनिर्मिती ९/११ नंतर करण्यात आली. सर्वांचा रोख मुस्लिमांना कशा भेदभावाला सामोरे जावे लागले, हाच होता. आपण इस्लाम म्हणून कसे पीडित आहोत, हेच ठसविण्याचा प्रयत्न या साहित्यकृतींनी केला.
पाकिस्तानचा दहशतवादाला असणारा छुपा आश्रय पंतप्रधानांच्या व्यक्तव्याने स्पष्ट
एकेकाळी मुंबईत ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या नावाखाली अशाच दहशतवादी, कट्टर इस्लामिक विचारसरणीला खतपाणी घालणारा झाकीर नाईक. स्वत:ला इस्लामचा सर्वात मोठा अभ्यासक म्हणवून घेणारा नाईक 2016 साली भारतातून पळून मलेशियात दाखल झाला.
आज फक्त ‘तबलिगी’ आणि ओसामा बिन लादेन यांच्या अजेंडा व डावपेचातील साम्य व परिणाम यांची तुलना करण्याला महत्त्व आहे. ओसामाने अंगाला बॉम्ब बांधून आत्मसमर्पण करणारे घडवून शेकड्यांनी निरपराधांना ठार मारण्याचा खेळ केला होता. त्यांना आता जग ‘फिदायीन’ म्हणते. मग बॉम्बशिवाय कोरोनाचा व्हायरस दूरदूरच्या देश-प्रदेशात नेऊन लाखो निरपराधांचे जीव धोक्यात आणणार्यांना वेगळे कुठले नाव देता येईल?
दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा १५वा पुत्र हमजा बिन लादेन याचा खात्मा केल्याचा दावा अमेरिकेने रविवारी केला. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत हमजा बिन लादेनचा खात्मा झाल्याचे वृत्त अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिले असून खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा याला दुजोरा दिला.
ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा हा सक्रिय झाल्याची माहिती आली समोर