भारतीय संतपरंपरेतील संत शिरोमणी, थोर रामभक्त गोस्वामी तुलसीदास यांचे उत्तर भारतातील योगदान अपूर्व व ऐतिहासिक आहे. त्यांचे ‘रामचरितमानस’ हिंदुस्थानमधील संस्कृतीत जागरणाचे अधिष्ठान आहे. “संत तुलसीदास झाले नसते, तर उत्तर भारतात आज जी हिंदू धर्म तीर्थक्षेत्रे, शिल्लक आहेत ती राहिली नसती,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व पाश्चात्य विद्वान संशोधक सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी अधोरेखित करून ठेवले आहे. ‘रामचरितमानस’ अशा अनेक काव्यरचनांतून गोस्वामी तुलसीदासांनी श्रीराम आणि हनुमानाचे गुणसंकीर्तन केले. भक्
Read More