महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विधीमंडळ पायऱ्यांवर झालेल्या घोषणाबाजीत अभूतपूर्व राडा झाला. गेल्या काही दिवसांपासून अधिवेशनादरम्यान विरोधक आंदोलन करत होते. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांनी खुद्द मातोश्रीविरोधातच घोषणाबाजी केली.
Read More
राज्यसभा निवडणूक सहाव्या जागेसाठी प्रतिष्ठेची बनल्यानंतर ठाकरे सरकारचे आघाडीचे मंत्री आणि आमदार नाराज दिसत होते