प्रकाश आंबेडकरांची घोषणा
Read More
आंबेडकरी चळवळीतील लेखक, विचारवंत आणि महत्वाचे नेते तसेच दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक राजा ढाले यांचे मंगळवारी पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ व असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष मिळून एकत्रित आलेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील एकूण ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
प्रकाश आंबेडकरांचा कायद्यावर, न्यायालयावर विश्वास असता तर त्यांनी “मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा,” अशी विधाने केलीच नसती. उलट आपल्यावर होणाऱ्या टीकेत काही आक्षेपार्ह असेल, तर आपण कायदेशीर कारवाईचा आधार घेऊ, असे म्हटले असते.
असदुद्दीन ओवेसीरूपी असंगाच्या संगाने मन कळकटलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या अंगात एकाचवेळी ब्रिटिशांच्या बरोबरीने क्रूरकर्मा निजामाचे रझाकारही शिरले. अंगात शिरलेल्या पिलावळीच्या तालावर नाचत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पोखरलेल्या मेंदूतून देशविरोधी शब्दांची जुळवाजुळव करत थेट ‘वंदे मातरम’लाच विरोध केला.
ओवेसींचा वाण नाही पण गुण लागला?
सभा मोठी झाली म्हणून सगळी मतं मिळतील असे नाही असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
दिवसाउजेडी पाहिलेली स्वप्ने खरी होत नसतात, तर त्यासाठी जनतेत मिसळून कष्ट उपसावे लागतात. म्हणूनच इथे प्रकाश आंबेडकरांचे स्वतःचेच कष्ट कमी पडल्याचे आणि त्यातूनच धर्मांध वक्तव्यांसाठी, चिथावणीखोर कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमला बरोबर घेण्याची दुर्बुद्धी त्यांना झाल्याचे स्पष्ट होते.
सत्तारूढ शक्तींच्या विरोधात आजपर्यंत उभ्या राहिलेल्या आघाड्या फार काळ टिकल्या नाहीत. सत्तारूढ आघाडीच्या विरोधात निर्माण झालेल्या शक्तींना राजकीय यश मिळते, पण हे यश एक तर पचवता येत नाही किंवा फंदफितुरी होऊन या आघाड्या यथावकाश नामशेष होतात.