लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून या राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Read More
राजस्थानच्या जयपूरमध्ये रामभक्तांसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. अक्षता देण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या राम भक्तांच्या गटाचा काँग्रेस नेते जगदीश चौधरी यांनी अपमान केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.