(Iran-Israel War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी काही तासांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर हे युद्ध थांबेल असा अंदाज होता, कारण ट्रम्प यांनी "मी दोन्ही देशांशी चर्चा केली असून दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे, असे म्हटले होते. इराणने तर आधी विधानातून आणि नंतर थेट कृतीतून ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
Read More
जगात काय पवित्र, काय अपवित्र याची व्याख्या करणे सोपे नाही. मात्र, पशू आणि माणूस यांतील महत्त्वाचा भेद आहे, तो म्हणजे अपवाद वगळता पशूला नात्यांची ओळख राहात नाही. त्यांच्यासाठी जन्म देणारे माता-पिता कालांतराने नर-मादीच असतात. पण, माणसाचे तसे नाही. नातेसंबंधांचे पावित्र्य आणि नीती तो जपतो.म्हणूनच तर तो माणूस आहे, पशू नाही. या परिक्षेपात रणवीर अलाहाबादिया याने मातापिता आणि लैंगिक संबंध यावरून विचारलेला छिछोर प्रश्न म्हणजे मानवी मूल्य, पावित्र्याची विटंबना करणाराच. त्याच्या विधानाचा अतिशय कठोरपणे समाचार घ्यायलाच
यू ट्यूबर आणि पॉडकास्टार रणवीर अलाहाबादिया, जो ‘बियरबायसेप’ म्हणून ओळखला जातो, त्याने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पालकांच्या वैयक्तिक आयुष्यावर वादग्रस्त असा प्रश्न अलाहाबादियाने एका स्पर्धकाला चालू कार्यक्रमात विचारला. या एपिसोडमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा जी इंस्टाग्रामवर द रेबल किड म्हणून ओळखली जाते. यांच्यासारखे कंटेंट क्रिएटर्सही सहभागी होते.
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
देशमुखांच्या विरोधात फोन संभाषणाचे पुरावे: परमवीर यांच्या याचिकेत उल्लेख
एका वेबसाईटने ही बातमी दिली. बडवायझरच्या कर्मचाऱ्याने तो १२ वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होतो, त्यानेच ही कबुली दिली. असे या बातमीचे शीर्षक होते. वॉल्टर पॉवेल असे या कर्मचाऱ्याचे नाव असल्याचेही बातमीत म्हटले होते. ही बातमी वाचल्यानंतर जे लोक ही बिअर पित होते, त्यांना पश्चाताप झाला असेल. तर मद्य न पिणाऱ्यांनी अशा लोकांची टिंगल करायला सुरुवात केली.