Bashir Badr

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय

Read More

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर, तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी!

(CM Fellowship Programme 2025-26) राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.

Read More

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

शोक प्रस्तावाच्या वेळी सभागृहात गदारोळ; मंत्री कोकाटेंच्या शिक्षेवरून दानवे संतापले, मुख्यमंत्र्यांचे शांततेत उत्तर

(Maharashtra Budget Session 2025) राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्चपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला.

Read More

डॅा.बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याच्या आपच्या आरोपांचे भाजपकडून खंडन!

( Delhi )राजधानी दिल्लीमध्ये आठव्या विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवार दि. २४ फेब्रवारी रोजी सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाच्या आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित केले आहे. या आमदारांना बाहेर काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष गुप्ता यांनी मार्शला बोलावून बाहेर काढायला लावले. यानंतर आता सोशल मीडियावर "AAP MLAS" ट्रेंड होत आहे.

Read More

“मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात संजय राऊतांनी पडू नये”; प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर

(Pravin Darekar) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. त्याला भाजप विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्यासारख्या महान सल्लागाराच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. ते स्वतः निर्णय घ्यायला सक्षम आहेत. संजय राऊत वास्तुशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषी असतील त्यांनी तो धंदा करावा. मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे दरेकर म्हणाले.

Read More

पोलिस आणि उद्योजक यांच्यात समन्वय समिती स्थापन होणार!

(CM Devendra Fadnavis) महाराष्ट्रातील छोट्या - मोठ्या सर्वच उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून, त्यांना त्यांच्या उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात यावे असे आवाहन, महाराष्ट्र औद्योगिक विकास असोसिएशन आणि एमएसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संचालक चंद्रकांत साळुंखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. चंद्रकांत साळुंखे यांनी या मागणी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली व निवेदन दिले. उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवि

Read More

उज्ज्वल निकम मांडणार कल्याणमधील पीडितेची बाजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

(Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगित

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर सोहळा संपन्न

सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “संगीत मानापमान या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सगळेजणं वाट पाहात आहेत. गेल्या दोन दिवसात मंत्रीमंडळ, खातेवाटप, बंगले वाटप करुन संगीत मानापमान या कार्यक्रमाला आलो आहे. आमच्याकडे मानअपमान मनात होतात आणि संगीत मीडियामध्ये वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की ११३ वर्ष जुना इतिहास असणाऱ्या संगीत नाटकाचे माध्यमांतर चित्रपटात होणा

Read More

जाती-जातींमध्ये विद्वेष निर्माण करायचा हे राहुल गांधींचे एकमेव ध्येय : मुख्यमंत्री

(CM Devendra Fadnavis) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी परभणीत येऊन सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. "सोमनाश सूर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून कस्टोडिअल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्

Read More

महाराष्ट्रात व्होट जिहादसाठी दुबईतून ६०० कोटी रुपयांचे फंडींग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट!

(CM Devendra Fadnavis) विधानसभा जिंकण्यासाठी विरोधकांनी ‘व्होट जिहाद’चा नारा दिला. मालेगाव येथील काही जणांच्या खात्यात ११४ कोटी रुपये जमा झाले. सीराज महंमद याने हे पैसे १४ खात्यांमध्ये वर्ग केले. विधानसभा निवडणुकीसाठी २१ राज्यातूंन २०१ खात्यांमध्ये पैसे आले. हे पैसे १ हजार खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. यांतील ६०० कोटी रुपये दुबईतून आले होते. त्यांमधील १०० कोटी रुपये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी वापरले गेले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121