राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनिल नेने यांना दि. २४ नोव्हेंबर रोजी बँकॉक येथे देवाज्ञा झाली. आज दि. १० डिसेंबर पुण्यात त्यांच्या स्नेही आणि निकटवर्तीयांनी स्मरणांजली कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांचा दीर्घकाळ सहवास लाभलेले प्रसिद्ध अभिनेते, संवादक, निवेदक आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी नेने काकांच्या जागविलेल्या या आठवणी...
Read More
"गेल्या २००० वर्षांपासून जगाने आपल्याकडे सुख आणि शांती आणण्यासाठी निरनिराळे प्रयोग केले. प्रत्येकाने भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचाही वापर केल्याचे दिसले. इतकेच नव्हे तर त्यांनी वेगवेगळे धर्म आजमावले, तसेच भौतिक समृद्धीही मिळवली. परंतु या सर्वांमधून योग्य समाधान काही त्यांना मिळाले नाही.