लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जूनला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांची वर्णी लागली. यापैकीच एक म्हणजे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी यश मिळवत मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच झटक्यात खासदारीकी मिळवली. त्यांच्या या यशावर दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Read More
देशात आज १३ मे रोजी लोकसभा निवडणूक २०२४ साठी चौथ्या टप्प्यातील होत आहे. महाराष्ट्रात पुणे, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांमध्ये मतदान होत असून अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarade) यांनी पुण्यातील निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी एक विशेष सूचक (Pravin Tarade) पोस्ट केली आहे.
देशभरासह महाराष्ट्रातही लोकसभा निवडणूकीची धामधुम सुरु आहे. उमेदवारांसाठी प्रचारसभा देखील मोठ्या जल्लोषात केल्या जात असून १० मे रोजी पुण्यात भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Loksabha Elections 2024) यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेला मनसे प्रमुख राज ठाकरेंसह, इतर राजकीय नेतेमंडळी उपस्थित होती. या सभेत लेखक-अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या भाषणाची. यावेळी 'परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढाच तिखट', अशा तिखट शब्दांत तरडेंनी (Loksabha Elections 2024) केलेले भाषण चांगलेच चर्चेत आहे.
श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:०७ वाजता पुण्यात वृधाप्काळाने निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या अंत्यदर्शनाला, त्यांच्या पर्वती येथील पुरंदर वाडा परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच अत्यंविधीला नवी पेठेतील वैकुंठ स्म्शान भूमी परिसरामध्ये पण अनेक नागरिकांनी आणि इतिहास प्रेमींनी गर्दी केली होती.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातर्फे बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. काल रात्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रीमंत.बाबासाहेब पुरंदर
''वाढदिवशी संकल्प रक्तदानाचा'' असा उद्देश समोर ठेवून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी पुण्यात 'रक्तदान महासंकल्प दिवस' आयोजित केला आहे. पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे मंगळवारी ९ नोव्हेंबरला दिवसभर रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई- पुणे- सातारा अश्या तीन महत्वाच्या शहरांना जोडणारा आणि पुणे महानगरपालीकेच्या हद्दीतून जाणाऱ्या ''नवले पुलावर'' गेल्या आठवड्यात ८ अपघात होऊन १५ जणांचा जीव गेला आहे. या प्रश्नावरून पुणे महानगरपालिकेच्या मुख्यसभेत गदारोळ पाहायला मिळाला.