असूरांशी लढताना वज्रासम कठोर होणारी जगदंबा, भक्तांसाठी कोमलहृदयी आहे. जगदंबेचे रणागंणातील उग्र रूप जितके मोहक आहे, तितकेच तिच्या सौम्य रुपाची मोहिनीसुद्धा साक्षात भगवान महादेवांना पडली आहे. भगवती भवानीची अशी असंख्य रुपे आहेत. या रुपांचे वर्णनच जणू श्री शंकराचार्य यांनी श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्रामध्ये केले आहे. आई जगदंबेच्या रुपवैविध्याचे, तिच्या अनुपमेय सौंदर्याचे वर्णन करणार्या श्लोकांचा भावानुवाद...
Read More
(Navratri 2024 ) नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे... याचे सांस्कृतिक, धार्मिक महत्त्वं नेमकं काय? त्यासोबतच यास स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून का ओळखलं जातं? पाहा संपूर्ण व्हिडिओ...