हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांची आवडती जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. या दोघांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. पण त्यांच्याच एका चाहत्याला चक्क सिद्धार्थच्या नावाचा वापर करुन ५० लाखांचा भूर्दंड भोगावा लागला आहे. कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केली आहे, या नावाखाली एका फॅनला हा ५० लाखांचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Read More
बॉलीवूडमध्ये सध्या अनेक जोड्यांची चर्चा सुरु आहे. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा.
युद्ध सुरु झाले तेव्हा