पंजाबमध्ये बेकायदेशीर धर्मांतर घडविण्याचा आरोप असलेले ख्रिस्ती पाद्री बजिंदर सिंग आणि हरप्रित सिंग खोजेवाला या दोघांच्या निवासस्थानी प्राप्तीकर खात्याने नुकतीच छापेमारी केली आहे.
Read More
ख्रिश्चन समाजातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या पाद्री बजिंदर सिंह यांच्या गुरुवार, दि. १२ मे रोजी मुंबईतील ‘बीकेसी’ परिसरात होणार्या कार्यक्रमाला शीख समुदायातील व्यक्तींनी कडवा विरोध दर्शवला आहे.
जगभरातील ख्रिस्ती धर्मियांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांना सध्या पायाच्या दुखण्यामुळे व्हीलचेअर वरून फिरावे लागत आहे आणि दुसरीकडे भारतात त्यांचे अनुयायी बाजिंदर सिंग हे आपल्या चमत्कारांनी रुग्णांना एका झटक्यात व्हीलचेअरपासून मुक्तता मिळवून दिल्याचा दावा करत असल्याचे उघड झाले आहे
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या पत्रकांनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस आमदार हरजोत कमल, अभिनेता सोनू सूद आणि त्यांची बहिण मालविका सूद हीचेही नाव लिहीण्यात आले आहे. मालविका पंजाबच्या मोगा विधानसभा मतदार संघातूनच विधानसभा लढविणार आहेत.
'पहिले मै बोल नही पाता था, अब बोल सकता हू' या व्हायरल मीमची दखल आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने घेतली आहे. व्हायरल व्हीडिओमध्ये एक लहान मुलगा ईसाई मिशनरीच्या कार्यक्रमात होता. त्यात तो रडत आहे, त्यानंतर एक व्यक्ती म्हणते की, तुझी बहीण पूर्वी बोलत नव्हती का?, त्यावर तो नाही, असे उत्तर देतो. मग त्याला विचारलं जाते की, ती आत्ता बोलू शकते का तर तो हो म्हणतो. त्यावेळी बँकग्राऊंडला “मेरा यशु यशु।” हे गाणं वाजलं जात होतं. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) या प्रकाराची दखल घेतली आहे.