बदाऊनमध्ये एका गाय तस्कराने गळ्यात फलक घेऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. गाय तस्कर मोहम्मद आलम आपल्या संरक्षणाची याचना करत पोलीस ठाण्यात पोहोचला होता. गोहत्या प्रकरणात तो आरोपी होता.नाव आणि पत्त्यासह आत्मसमर्पण करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या या गाय तस्कराचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
Read More