इको वेव्ह पॉवर या ऑनशोअर वेव्ह एनर्जी टेक्नॉलॉजी कंपनीने भारत पेट्रोलियमसोबत भारताच्या अंदाजे ४०,००० मेगावॅटच्या समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती करण्याच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.
Read More
देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बीपीसीएल तेल कंपनीतील पूर्ण ५३.२९ टक्के हिस्सा विकल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनावरील सरकारी नियंत्रण समाप्त होईल.
आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅस किमतींच्या घसरणींमुळे शुक्रवारी विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट करण्यात आली आहे.
रुपयाचा नवा विक्रमी तळ आंतरराष्ट्रीय शेअर बाजार गडगडल्याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १ हजार ३७.३६ अंकांनी घसराला.
प्लॅन्टमध्ये शेकडो कामगार अडकल्याची धक्कादायक माहिती